भीती...
आजकाल चांगले स्वप्न पडत नाहीत
म्हणून नेहमी भीती असते
शोधायला जातो कारणे
सापडत नाही काहीच मन मात्र रुसते
सापडलाच तर तो असतो
निखळ मैत्रीनाद
हसत हसत रुसतो मी
मनाचे मनाशी होतं वाद
का होत नाही स्विकारण
का होत तिरस्कार
समजावू किती या मनाला
का करू मी धिक्कार ?
मी तो अंगण आहे जिथे ,
पडलेला फुल दुसर्याने जगलेला
हसवं त्या फुलासाठी कि
रडावं त्या भितीसाठी मनात जगलेला
आता फुल जरी माझं असलं,
चाहूल लागताच कुणाची कावरा-बावरा होतो
मनाला भीतीचे ठोके पडतात ,
जीव मात्र झुरत जातो
No comments:
Post a Comment